तेरे वास्ते मेरा इश्क़ सुफियाना मेरा इश्क़ सूफियाना..sidharth kiara

Vaishali Patil

सोशल मीडियापासून बॉलिवूडच्या कॉरिडॉरपर्यंत आजकाल सर्वत्र सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या लग्नाची चर्चा होत आहे

sid-kiara wedding

लग्नाआधीच दोघेही बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि सर्वाधिक पसंतीचे लव्ह बर्ड आहेत.

sid-kiara wedding

लग्नाच्या आनंदात सिद्धार्थ आणि कियाराने 9 फेब्रुवारी रोजी दिल्लीत मित्र आणि नातेवाईकांसाठी पहिले रिसेप्शन आयोजित केले होते.

sid-kiara wedding

12 फेब्रुवारीला या दोघांनी मुंबईत फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांसाठी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.

sid-kiara wedding

ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील सर्व बड्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता

sid-kiara wedding

7 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये दोघांचे लग्न झाले.

sid-kiara wedding

या रिसेप्शनसाठी दोघांनी मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलची निवड केली होती. या रिसेप्शनवर 50 ते 70 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sid-kiara wedding