आपल्याला कोणाचे आकर्षण वाटत असेल तर ते आपल्या मेंदूला माहीत असते पण शारीरिक प्रतिक्रिया वेगळीच असते.
सेक्शुअल टेन्शन हा शरीराचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो.
सेक्शुअल टेन्शनचे संकेत ओळखायला शिका.
छातीत अस्वस्थ वाटते व पोटात फुलपाखरं उडत असल्यासारखे वाटते.
हृदयाची स्पंदनं वाढतात.
त्या व्यक्तीला बघून घाम फुटतो.
त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर फ्लर्ट केल्यासारखे वाटते.
स्मितहास्य थांबत नाही.