Smriti Mandhana : 'नॅशनल क्रश' मंधाना गायिकेच्या भावाला करतेय डेट?

| Sakal

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधानाला 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाते.

| Sakal

स्मृती मंधानाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.

| Sakal

स्मृती कोणाच्या तरी प्रेमात पडल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून म्हटलं जात आहे.

| Sakal

स्मृती बॉलिवूडची गायिका पलक मुच्छलच्या भावाला डेट करत असल्याची चर्चा पण आहे.

| Sakal

स्मृतीने इन्स्टाग्राम अकाउंटवर दोघांचे फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

त्यामध्ये पलकच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

| Sakal

या पोस्टवरुन पुन्हा एकदा स्मृती आणि पलाशच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं.

| Sakal

स्मृतीने काही दिवसांपूर्वी पलकचासुद्धा वाढदिवस साजरा केला होता.

| Sakal