Smriti Mandhana : मराठमोळी मुलीने टी-20 मध्ये केली कमाल

Kiran Mahanavar

स्मृती मंधानाने भारतासाठी 100 टी-20 सामने खेळले आहेत.

smriti mandhana

अशी कामगिरी करणारी ती दुसरी महिला खेळाडू आहे.

smriti mandhana

स्मृती मानधना 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर भावूक झाली.

smriti mandhana

स्मृती मानधनानी कारकिर्दीतील हा 100 वा टी-20 सामन्यात संघाची धुरा सांभाळली.

smriti mandhana

हरमनप्रीत कौरने भारतासाठी सर्वाधिक टी-20 सामने खेळले आहेत.

हरमनप्रीत कौरने देशासाठी 135 टी-20 सामने खेळले आहेत.

मिताली राजने भारतासाठी 89 टी-20 सामने खेळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.