Sneha Wagh: बोल्ड.. बिनधास्त आणि तितकीच सुंदर स्नेहा वाघ

Devendra Jadhav

बिग बॉस मराठी ३ मध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ सहभागी होती.

Sneha Wagh age | Instagram/ @SnehaWagh

स्नेहाच्या बिनधास्त खेळामुळे बिग बॉस मराठी ३ मध्ये स्नेहाची जोरदार चर्चा आहे

Sneha Wagh education | Instagram/ @SnehaWagh

स्नेहा आणि जय दुधाणे यांचं बिग बॉस मराठी ३ मधलं विशेष नातं चर्चेत राहील

Sneha Wagh affair | Instagram/ @SnehaWagh

स्नेहाचे सोशल मीडियावर बोल्ड आणि ब्युटीफुल अंदाजातले अनेक फोटो बघायला मिळतात

Sneha Wagh divorce | Instagram/ @SnehaWagh

बिग बॉस मराठीच्या घरात स्नेहा सारंगे बिग बॉस म्हणत बिग बॉसला गुड मॉर्निंग करायची

Sneha Wagh affair | Instagram/ @SnehaWagh

स्नेहाने अधुरी एक कहाणी या झी मराठीवरील मालिकेत भूमिका साकारली

Sneha Wagh breakup | Instagram/ @SnehaWagh

स्नेहाचं रियल लाईफमध्ये अविष्कार दारव्हेकर सोबत लग्न झालेलं. पण पुढे दोघांचा घटस्फोट सुद्धा झाला.

Sneha Wagh wedding | Instagram/ @SnehaWagh

स्नेहा सध्या अनेक हिंदी मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे

Sneha Wagh family | Instagram/ @SnehaWagh