भारतात अप्रतिम ठिकाणांची अजिबात कमतरता नाही. हिवाळ्यात अनेक बर्फाळ ठिकाणी जात तुम्ही स्नो व्हॅकेशनचा आनंद घेऊ शकता.
कुफरी हे भारतातलं स्नो स्कीइंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे देशभरातील स्कीयर्स स्की करायला येतात.
शीतकालीन खेळांची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं गुलमर्ग आणि जम्मी काश्मीर
अॅडवेंचर आवडणाऱ्या लोकांसाठी मनाली बेस्ट. येथून काही किमी अंतरावर सोलंग वॅली आहे.
औली, उत्तराखंड हे सुंदरता आणि बर्फाळ पर्वतांनी वेडलेलं असं ठिकाण आहे.
तवांग (अरूणाचल प्रदेश) मधील तापमान सगळ्यात कमी म्हणजे झिरो डिग्री असते. हा संपूर्ण प्रदेश बर्फाने आच्छादलेला असतो.
पर्वतांची राणी मसूरीमध्ये बर्फ जमून असतो. ही जागा हिवाळ्यात बघण्यासारखी असते.
लाचुंग ही नॉर्थ ईस्टमधील सगळ्यात खास ट्यूरीस्ट प्लेस आहे. हिवाळ्यात येथे स्नो वॅकेशन एन्जॉय करता येऊ शकते.