Sofia Ansari : सोफियाने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा...

| Sakal

सोफिया अन्सारी इंटरनेट सेन्सेशन, कंटेंट क्रिएटर आणि टिकटॉकर आहे

| Sakal

सोफिया प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे हॉट व्हिडिओ शेअर करून लोकप्रियता मिळवते

| Sakal

सोफिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोफिया नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच सोफियाने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो सोफियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत सोफियाने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal