श्रीलीला ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
श्रीलीला तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.
श्रीलीला हिचे पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम आहे.
तिला जिममध्ये जाण्यापेक्षा योगा करणे अधिक आवडते. तिला पोहण्याची देखील आवड आहे.
श्रीलीला हिला नेव्ही ब्लू आणि व्हाईट रंग आवडतात.
श्रीलीला शाकाहारी असून तिला भारतीय आणि इटालियन खाद्यपदार्थ आवडतात.
श्रीलीला ही भारतीय वंशाची अमेरिकन अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिसते.
श्रीलीला हिने २०१९ मध्ये पदार्पण केलं.