Sonakshi Sinha: सोनाक्षीचा गृहप्रवेश..पाहिलंत का वरळीचं तिचं नवं घर?

प्रणाली मोरे

सोनाक्षीचं नवं घर

सोनाक्षी आपल्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे.

Sonakshi Sinha | Esakal

सोनाक्षीच्या नव्या घराचे फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर सोनाक्षीच्या नव्या घराचे फोटो व्हायरल झाले आहेत. घरातनं वरळी सी लिंक स्पष्ट दिसत आहे.

Sonakshi Sinha | Esakal

सोनाक्षी सजवतेय नवं घर

सोनाली त्या फोटोंमध्ये आपलं घर सजवताना दिसत आहे. तिनं स्वतः हे फोटो आपल्या इन्स्टावर शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha | Esakal

सोनाक्षीचं वरळीतील नवं घर..

या नव्या घराआधी देखील सोनाक्षीनं बान्द्रा इथं घर घेतलं होतं. आता वरळीमध्ये तिनं नवा फ्लॅट घेतला आहे.

Sonakshi Sinha | Esakal

लक्झुरियस सी फेसिंग फ्लॅट..

सोनाक्षीचा हा सी फेसिंग फ्लॅट खूपच लक्झुरियस आहे.

Sonakshi Sinha | Esakal

सोनाक्षीनं शेअर केले फोटो..

घर लावणं सोपी गोष्ट नाही असं कॅप्शन सोनालीन आपल्या नव्या घरांच्या फोटोला दिलं आहे.

Sonakshi Sinha | Esakal

सोनाक्षीची प्रॉपर्टी..

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता ३ फ्लॅट्सची मालकिण बनली आहे.

Sonakshi Sinha | Esakal

'दहाड' वेबसीरिज

सोनाक्षी सध्या तिच्या 'दहाड' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonakshi Sinha | Esakal