बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान 'जन्नत' चित्रपटात इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन्स देऊन चर्चेचा विषय बनली होती
जन्नत' या चित्रपटात सोनलनेअनेक इंटिमेट सीन्स दिले होते
ज्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती
सोनलने तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याने आणि आकर्षक अभिनयाने लोकांना वेड लावलं आहे
अलीकडेच सोनलने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटोशुट पोस्ट केलं आहे
सोनलची ही स्टाईल पाहून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत
सोनलचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे