Sonalee: तुला पाहावे किती! कधी बोल्ड तर कधी सिंपल लूकने वेधतेस लक्ष

| Sakal

सोनालीच्या अदांवर चाहते कायमच फिदा असतात. मात्र तिच्या सिंपल लूकनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

लातूरमध्ये केलेल्या फोटोशूटचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Sakal

एशियन पेंटच्या एका कँपेनसाठी तिने हा सिंपल बट अट्रॅक्टिव्ह ड्रेस घातलाय.

| Sakal

तिच्या सोज्वळ लूकने चाहते घायाळ झाले आहेत.

| Sakal

सोनाली तिच्या हटके स्टाईलमधले फोटोज इन्स्ट्राग्रामवर टाकत असते.

| Sakal

तिची स्टाईल बघून तरूणींनाही भूरळ पडते.

| Sakal

सोनाली अलीकडेच डान्स महाराष्ट्र डान्सच्या स्टेजवर थिरकली होती. तिच्या डान्सनेही तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

| Sakal