Sonalee Kulkarni: माझा तोरा मराठमोळा! अन् घागरा लाख मोलाचा

| Sakal

झी मराठीवरील डांस इंडिया डांसच्या शो साठी सोनाली नटून थटून तयार झाली आहे.

| Sakal

तिने पिवळ्या राजस्थानी लेहेंग्यामध्ये केलेला फोटोशुट आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

| Sakal

सोनालीचा लुक कायम हटके असतो यात काहीच वाद नाही.

| Sakal

अनेकदा ती तिच्या नजरेनेच चाहत्यांना घायाळ करते.

| Sakal

तिच्या निखळ सौंदर्याचे आणि अभिनयाचे सोशल मीडियावर लाखो फॅन्स आहेत.

| Sakal

सोनालीचे अनेक हटके लुक तरूणी फॉलो करत असतात.

| Sakal

सोनालीच्या प्रॉपर राजस्थानी लेहेंग्याने मराठी सिनेसृष्टीत हवा केली आहे.

| Sakal