Sonali Kulkarni : सोनालीचा किलर लुक एकदा पहाच...

सकाळ डिजिटल टीम

ती अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. ती तिची मतं स्पष्टपणे मांडत असते.

Sonali Kulkarni | Sakal

सोनाली कुलकर्णीने अलीकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली.

Sonali Kulkarni | Sakal

या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Sonali Kulkarni | Sakal

त्यामध्ये लग्नासाठी मुलगा शोधताना मुलींच्या अपेक्षा किती जास्त व अवाजवी असतात, याबद्दल ती बोलत आहे.

Sonali Kulkarni | Sakal

सर्वांना आवाहन करत सोनाली म्हणाली, “तुमच्या घरात अशी स्त्री निर्माण करा, जी स्वतःसाठी कमवू शकेल. जी घरात सामान घ्यायचं असेल तर पतीला अर्धे पैसे देऊ शकेल.

Sonali Kulkarni | Sakal

मला त्यांनी घरात भांडणं करावीत असं म्हणायचं नाही, पण महिला तितकी सक्षम असावी.” 

Sonali Kulkarni | Sakal

या व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonali Kulkarni | Sakal