सोनाली कुलकर्णी ही हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तिचा जन्म पुण्यात झाला आहे.
सोनालीने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सोनाली तिच्या दिल चाहता है, टॅक्सी नंबर 9211, सिंघम चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखली जाते.
वयाच्या १८ व्या वर्षी तिने चेलुवी या कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
अभिनयाव्यतिरिक्त सोनाली सो कुल या सदराखाली साप्ताहिक स्तंभ लिहीत असत.
2010 मध्ये तिने तिचे लेख पुस्तक प्रकाशित केले.
सो कुल प्रॉडक्शनची स्थापना केल्यानंतर तिने लिली आणि नाईट रायडर या नाटकांची निर्मिती केली.