Sonali Kulkarni : रंग दे रंग दे मुझे रंग दे...

सकाळ डिजिटल टीम

दिल चाहता है’, ‘सिंघम’ फेम ‘सोकूल’ मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 

Sonali Kulkarni

सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sonali Kulkarni

सोनाली सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Sonali Kulkarni

अशातच सोनालीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Sonali Kulkarni

सोनालीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sonali Kulkarni

चाहतेही सोनालीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sonali Kulkarni

या फोटोत सोनाली खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonali Kulkarni