तुम हो कमाल तुम बेमिसाल, तुम लाजवाब हो Sonam Kapoor

| Sakal

बॉलिवुडची फॅशननिस्टा सोनम कपुर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळं चर्चेत असते.

| Sakal

नेहमीच परफेक्ट लुकमध्ये दिसणारी सोनम नुकतिच ग्लॅमरस लुकमध्ये दिसली.

| Sakal

यावेळी तिने पिवळ्या रंगाचा लांब शर्ट घातला होता.

| Sakal

या शर्टसोबत तिने काळ्या रंगाची स्किनी जिन्स घालत लुक पुर्ण केला.

| Sakal

कमी मेकअप आणि लांब केसांमध्ये सोनमं तिचं स्टाईल दाखवली आहे.

| Sakal

यासोबतच कमीत कमी दागिन्यात ती खुप क्लासी दिसत आहे.

| Sakal

याशिवाय तिच्या हातातली स्टायलिश गुलाबी बॅगही चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे.

| Sakal