बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चाहत्यांच्या कौतूकाचा विषय असते.
आता सोनाक्षीचा एक हटके लूक समोर आला आहे. त्यामधील तिच्या सौंदर्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सोनाक्षी ही वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय राहिली आहे.
सोनाक्षीचे व्हायरल झालेले फोटो चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय असून तिनं चाहत्यांना भारावून टाकले आहे.
आता तर येत्या काळात सोनाक्षी ही बॉलीवूडच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसून येणार आहे.
लुटेरा आणि दबंग सारख्या चित्रपटातून सोनाक्षीनं आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले आहे.
सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी सोनााक्षी आता अनोख्या रुपात समोर येणार आहे.
सोनाक्षीच्या त्या पोस्टवर आलेल्या कमेंटस भलत्याच भन्नाट आहे.