या दिवशी प्रदर्शित होणार डंकीचे गाणे, शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार रोमँटिक अंदाजात

| Sakal

बहुप्रतिक्षित 'डिंकी' चित्रपट

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'डिंकी' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

| Sakal

पहिला टीझर प्रदर्शित

या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यापासून चाहते या चित्रपटाबाबत कमालीचे उत्सुक असल्याचे दिसत आहे.

| Sakal

चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज

चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी आता निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज करण्याची घोषणा केली आहे.

| Sakal

पहिल्या गाण्याचे नाव

लूट-पुट असे या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचे नाव असून, ते २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

| Sakal

नेत्रदीपक स्टेप्स

हा एक रोमँटिक ट्रॅक असेल, ज्याच्या नेत्रदीपक स्टेप्स तुम्हाला नाचायला भाग पाडतील.

| Sakal

दोन टीझर रिलीज होणार

नुकताच चित्रपटाचा पहिला ड्रॉप प्रदर्शित झाला, ज्याला सेन्सॉर बोर्डाने यू प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटाचे दोन टीझर रिलीज होणार आहेत.

| Sakal

या चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा

शाहरुख खानचा डिंकी हा त्याच्या 'जवान' आणि 'पठाण' या चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे.

| Sakal