रुपेश नामदास
तमन्नाने केवळ तमिळ सिनेमातच नाही तर तेलगू, कन्नड आणि हिंदी सिनेमांमध्येही खूप काम केलं आहे.
अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली.
तिच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले.
पण तरीही तिने आपल्या मेहनतीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या नावाचा दबदबा तयार केला.
आज तिची गणना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते.
ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
एका चित्रपटासाठी १.५ ते २ कोटी रुपये घेते.
तमन्नाकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.