Trisha Krishnan: दाक्षिणात्य अभिनेत्री जाणूचा सुंदर मुखडा

सकाळ डिजिटल टीम

त्रिशा कृष्णनची गणना दक्षिण चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिनं अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं.

trisha krishnan | esakal

त्रिशाच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच ती स्वतःशी संबंधित वादांमुळेही चर्चेत असते.

trisha krishnan | esakal

त्रिशा कृष्णनच्या अफेअर्सचे किस्से काही कमी नाहीत. राणा दग्गुबतीसोबत थलपथी विजयसोबतही तिचं नाव जोडण्यातं आले होते.

trisha krishnan | esakal

विजयसोबत तिची पहिली भेट 'गिली' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही बरीच चर्चा सुरु होती.

trisha krishnan | esakal

त्रिशा कृष्णनचं नाव राणा दग्गुबतीसोबत जोडण्यात आलं होतं. दोघांच्या रिलेशनशिपची सर्वत्र चर्चा होती.

trisha krishnan | esakal

त्रिशा कृष्णन आणि राणा दग्गुबती यांच्यातील नात्यातील दोघांचे किस करतानाचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले.

trisha krishnan | esakal

या फोटोंमुळे साऊथ इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.

trisha krishnan | esakal

त्रिशा कृष्णनचं सौंदर्य खुप माधक आहे. त्यामुळे ती अनेक चित्रपटात पाहिला मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

trisha krishnan | esakal