Anita Bhat : साऊथ इंडियन स्टार अनिताचा हॉट अवतार

| Sakal

अनितानं प्रामुख्यानं कन्नड चित्रपटांमधून कामं केली आहेत.

| Sakal

बालेपट, कालीविरा या हीट चित्रपटांमध्ये तिनं काम केली आहेत.

| Sakal

कन्नड चित्रपटश्रृष्टीनं ती गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहे.

| Sakal

सन २००८ मध्ये आलेल्या सायको चित्रपटातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

| Sakal

सन २०१८ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट तगारूमधील तिच्या कामाचं मोठं कौतुक झालं होतं.

| Sakal

या चित्रपटात तीनं डॉली डार्लिंग ही निगेटिव्ह भूमिका साकारली आहे.

| Sakal

कन्नड बिगबॉसच्या सिझन दोनमध्येही ती सहभागी झाली होती.

| Sakal

आपल्या फिटनेसबाबत ती जागरुक असून सोशल मीडियावर ती वर्कआऊटचे फोटो शेअर करत असते.

| Sakal