मराठीतील प्रसिद्ध इंग्रजी youtuber बद्धल माहिती जाणून घ्या.
त्यांचा उद्देश मराठी माणसांना मातृभाषेतून इंग्रजी शिकवून त्यांना सक्षम करणे आहे.
त्यांचे शिक्षण बीकॉम, एमकॉम, एमबीए, टेसोल आहे.
युट्युब चॅनलवर आणि त्यांच्या स्वतःच्या अॅपवरती तुम्ही इंग्लिश शिकू शकता.
Speak English with Aishwarya हे महाराष्ट्राचे क्रमांक १ स्पोकन इंग्लिश मराठी यूट्युब चॅनल आहे.
त्यांच्या चॅनलची वैशिष्ट्ये भारतभर अनेक सोशल मीडिया चॅनल आणि वृत्तपत्रांनी दर्शविली. जसे की Google for India 2022 event, Edtalk Youtube 2022 आणि Youtube summit Singapore 2022.
त्यांच्या गोड मुलीसोबतचा फोटो.
त्यांचे पती आणि मुलीसोबतचा फोटो.
त्यांचे पती शशांक साउंड इंजिनिअर आहेत, ते जगातील प्रसिद्ध बॉलिवूड गायकांसह लाइव शोज साठी जात होते. ते उद्योजक आहेत आणि Acestudios पुणे चे मालक होते.
साम टीव्ही मराठीवर न्यूज ऍँकर होत्या.
त्यांच्या चॅनेलमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व्हिडिओच्या माध्यमातून इंग्लिश शिकतात.
सध्या 12 लाख + Subscribers आणि 8 करोड पेक्षा जास्त लोकांनी इंग्लिश शिकण्याचा लाभ घेतला आहे.