Stale Food : तुम्हीही शिळे अन्न खाता काय? तोटे वाचून परत खाणं विसराल

| Sakal

शिळे अन्न

अनेकदा लोक आळशीपणामुळे शिळे अन्न खाऊन घेतात. मात्र हे अन्न आरोग्यासाठी फार धोकादायक ठरू शकते.

| Sakal

फूड पॉयजनिंग

फूड पॉयजनिंगपासून वाचायचं असेल तर शिळे अन्न खाणे टाळा. यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. तेव्हा उन्हाळ्यात शिळे अन्न खाणे टाळले पाहिजे.

| Sakal

पोषक तत्वांची कमतरता

अन्न शिळे झाले की त्यात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.

| Sakal

शिळे अन्न

शिळे अन्न खाल्ल्याने तुम्हाला तापही येऊ शकतो. बॅक्टेरियल इनफेक्शनचा धोकाही वाढतो.

| Sakal

पोटदुखी

जर तुम्हाला तुमची पचनसंस्था तंदुरुस्त ठेवायची असेल तर शिळे अन्न खाण्यापासून दूर राहा.

| Sakal

जुलाब

उन्हाळ्यात शिळे अन्न खाण्यापासून टाळले पाहिजे. शिळे अन्न खाण्यामुळे जुलाब होऊ शकते.

| Sakal

आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर शिळे अन्न अजिबात खाऊ नका.

| Sakal