Stomach Care : पोट बिघडल्यावर चुकूनही खाऊ नका या गोष्टी

| Sakal

पोट बिघडले असताना काही गोष्टी खाणे जाणीवपूर्वक टाळावे.

| Sakal

पचनक्रिया बिघडलेली असताना दुग्धजन्य पदार्थ टाळा.

| Sakal

उलट्या होत असतील तर तेलकट आणि मसालेदार टाळा.

| Sakal

डबाबंद पदार्थही टाळा.

| Sakal

मैद्याचे पदार्थ पचवण्यास कठीण असतात.

| Sakal

गोड पदार्थ खाल्ल्याने गॅस, अॅसिडिटी होते.

| Sakal

जंक फूड खाऊ नका.

| Sakal

कच्ची फळे आणि भाज्याही पचणार नाहीत.

| Sakal