Stomach Health : गॅसची समस्या दूर करतील आहारातील हे बदल

| Sakal

चुकीच्या आहारपद्धतीमुळे पोटत गॅस होत असल्यास काही घरगुती पदार्थ खाऊन ही समस्या दूर करता येईल.

| Sakal

दही भात किंवा खिचडी भात खा.

| Sakal

दही खाल्ल्याने पचन चांगले होते.

| Sakal

कच्चा टॉमेटो खा.

| Sakal

केळे, सफरचंद, चिकू, पपई, पेरू खा.

| Sakal

पालक, गाजर, फुलकोबी, शिमला मिरची खा.

| Sakal

चपाती, पराठी, पुरी खाऊ नका.

| Sakal

डाळ खाऊ नका.

| Sakal