उशिरा झोपणे बंद करा. व्यायाम टाळणे बंद करा. 'नकारात्मक ऐकणे बंद करा. जास्त विचार करत बसने बंद करा. खुप जास्त मोबाइल वापरने बंद करा. वेळ वाया घालवणे बंद करा. वाईट सवयी बंद करा. खुप ताण घेणे बंद करा. नाहीतर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही.