Success Story : साधा फुगेवाला बनला कोटींच्या कंपनीचा मालक

सकाळ डिजिटल टीम

आज आपण अशा फुगे विकणाऱ्या व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत जो कोटींच्या कंपनीचा मालक आहे.

Success Story | Sakal

तुम्ही MRF म्हणजेच Madras Rubber Factory कंपनीविषयी वाचलं असेल.

Success Story | Sakal

या कंपनीची सुरुवात बलुन बनविणाऱ्या कंपनींपासून झाली होती.

Success Story | Sakal

1952 मध्ये या बलून कंपनीने ट्रेड रबर बनविण्यास सुरवात केली. 1960 मध्ये मद्रास रबर फैक्ट्री लिमिटेड नावाची कंपनी उघडून एका विदेशी कंपनीसोबत हात मिळवला.

Success Story | Sakal

केएम मम्मेन मापपिल्लईची ही एमआरएफ कंपनी अमेरिकेला टायर एक्सपोर्ट करणारी पहिली कंपनी बनली.

Success Story | Sakal

बलून बनविणारी कंपनी आज कोटींचा व्यव्हार करते.

Success Story | Sakal

मनात जर इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही करू शकतो.

Success Story | Sakal

MRF आणि याचे मालक केएम मम्मेन मापपिल्लई याचं उत्तम उदाहरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mrf | sakal