दिवाळीत गोड पदार्थ बनवताय? वाचा साखरेचा पाक बनवण्याची प्रॉपर रेसिपी

| Sakal

दिवाळी आली की घरी अनेक गोड पदार्थ आपण बनवत असतो. मात्र पाक बनवताना अनेकांची फजिती होते.

| Sakal

पाक (चाशनी) परफेक्ट बनावा म्हणून त्याच्या पाणी आणि साखर याचं योग्य प्रमाण असायला हवं. तसेच बनवणाऱ्या पदार्थाचं मिश्रणही योग्य असायला हवं.

| Sakal

दोन तार येणारी घट्ट चाशनी बनवण्यासाठी तुम्ही दिलेल्या टीप्स नक्की फॉलो करा.

| Sakal

साहित्य - साखर १ वाटी, दीड वाटी, लिंबाचा दोन ते तीन थेंब रस तसेच फ्लेवर येण्यासाठी तुम्ही एक छोटी विलायचीही टाकू शकता.

| Sakal

या सगळ्या पदार्थांना एकसोबत उकळवा. उकळी आल्यावर त्यात नींबू आणि दोन थेंब छोटी विलायची टाका.

| Sakal

लिंबाचा रस टाकल्याने पाक एकदम साफ बनतो, आणि साखर भांड्याला चिपकतही नाही.

| Sakal

२-३ उकळ्या आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा. पाकाला बोटावर घेऊन एकदा चेक करा. जर तार बनत असेल तर समजा तुमचा पाक रेडी आहे.

| Sakal

पाक किती घट्ट ठेवायचा आहे तुम्ही बनवत असलेल्या पदार्थावर अवलंबून असेल.

| Sakal