उन्हाळा सुसह्य करायचाय? प्या उसाचा रस

सकाळ डिजिटल टीम

उसाचा रस हा शरिरासाठी चांगला असतो

Sugarcane And Juice

ग्लूकोज आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स यामुळे उसाचा रस एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनते.

Sugarcane And Juice

उन्हाळ्यात ऊर्जेशिवाय शरीराला शांत आणि थंड ठेवण्यास उसाचा रस मदत करतो

Sugarcane And Juice

ऊसाचा रस हा डिहायड्रेशन कमी करून आपल्या शरिरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखतो.

Sugarcane And Juice

या रसाच्या सेवनाने त्वचा तजेलदार आणि चमकदार राहते.

Sugarcane And Juice

उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरदेखील  फायदेशीर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane And Juice