गरमीने अनेकदा जीव नको नको होतो.
अशावेळी शरीराला थंडावा देणारे आणि ताकद भरुन काढणारे काही मिळाले तर त्याचा चांगला उपयोग होतो.
यामुळे किडनी डिटॉक्स होते, मायग्रेनचा त्रास कमी होतो आणि बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दही घुसळून लस्सी करावी. त्यात थोडे लोणी घातल्यास मस्त गारेगार वाटते.
या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लिंबाच्या पाण्यात घालून घ्याव्यात. शरीर हायड्रेट राहण्यास याची चांगली मदत होते.
त्यामुळे पॅकींगचे नारळ पाणी न पिता बाजारात मिळणारे फ्रेश नारळ पाणी घ्यायला हवे.
उन्हाळ्यात गुलकंद उष्णता कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. यामुळे शरीर शांत राहण्यास मदत होते आणि त्वचा ग्लो करण्यास मदत होते.
या रेसिपीजमुळे अंगातली ताकद भरुन येण्यास मदत होते.