उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?

| Sakal

उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे अतिशय महत्वाचे आहे.

| Sakal

चांगल्या त्वचेसाठी पाण्याचे सेवन करत राहा.

| Sakal

उन्हाळ्यामध्ये खूप मेकअप वापरू नका, कारण त्वचेला श्वास घेऊ देणे महत्वाचे.

| Sakal

त्वचेसाठी काकडी किंवा आलोवेरा असलेला टोनर वापरा.

| Sakal

डोळ्यांवर आणि त्वचेच्या त्या भागावर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा काकडीचे तुकडे ठेवा.

| Sakal

चंदन, आमसूल, ताक/दही ह्यांसारखे पदार्थ त्वचेवर लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते.

| Sakal

थंड पाण्याचं सेवन टाळा.

| Sakal

मसालेदार अन्नापासून दूर राहा

| Sakal