Watermelon Benefits : उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Summer Watermelon Benefits health tips

कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्याने रक्तदाब वाढत नाही.

Summer Watermelon Benefits health tips

कलिंगडामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.

Summer Watermelon Benefits health tips

उन्हाळ्यात ऊन्हामुळे त्वचेच्या समस्या डोकं वर काढतात. त्यासाठी देखील कलिंगड फायदेशीर ठरते.

Summer Watermelon Benefits health tips

कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात असल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

Summer Watermelon Benefits health tips

वजन कमी करण्यास कलिंगडाची मदत होते.

Summer Watermelon Benefits health tips

व्हिटॅमिन 'ए' शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि डोळ्यांसाठी उत्तम ठरते.

Summer Watermelon Benefits health tips

पोटाच्या समस्याही दूर होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Watermelon Benefits health tips