Sun-never-sets : या ठिकाणी मावळत नाही सूर्य; २४ तास असतो उजेड

| Sakal

जगातील काही ठिकाणे अशी आहेत की तेथे सूर्य मावळत नाही.

| Sakal

कॅनडातील नुनावत येथे उन्हाळ्यात ५० दिवस सूर्य तळपत असतो.

| Sakal

आइसलॅण्ड येथे जून महिन्यात सूर्य मावळत नाही. त्यामुळे २४ तास प्रकाश असतो.

| Sakal

फिनलण्डमधील बहुतांशी भागांत ७३ दिवस सूर्य मावळत नाही. फक्त डिसेंबर आणि जानेवारी या काळात सूर्य मावळलेला असतो.

| Sakal

स्वीडनमध्ये ६ महिने सूर्य मावळत नाही.

| Sakal

नॉर्वेमध्ये मे ते जुलै या कालावधीत ७६ दिवस सूर्य मावळत नाही. दिवसातील २० तास प्रखर ऊन असते.

| Sakal

अलास्कामध्ये मे ते जुलै या कालावधीत सूर्य मावळत नाही.

| Sakal

या देशांशिवाय रशिया आणि ग्रीनलॅण्ड या देशांतही सूर्य मावळत नाही.

| Sakal