Sunayana Fozdar : बेबी पिंक साडीत सुनयनाचं साजरं रुप, पाहा फोटो...

सकाळ डिजिटल टीम

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनयना फौजदार

Sunayana Fozdar

सुनयना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sunayana Fozdar

सुनयना सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Sunayana Fozdar

अशातच सुनयनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sunayana Fozdar

सुनयनाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sunayana Fozdar

चाहतेही सुनयनाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sunayana Fozdar

या फोटोत सुनयना खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunayana Fozdar