सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसत आहे
त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे
घराबाहेर पडताना डोक्यावर रूमाल किंवा छत्री घेणे गरजेचे आहे
जास्त वेळ उन्हात थांबू नये
जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे
काळ्या रंगाचे कपडे वापरणे सहसा टाळावेत
थंड पाण्याने अंघोळ करणे आणि चेहरा धुणे