Skin Care : प्राजक्तासारख्या हेल्दी स्किनसाठी सुपरफुड्स

सकाळ ऑनलाईन टीम

हेल्दी स्किनसाठी तुमच्या डाएटमध्ये असे काही सुपरफूड्स असणे फार गरजेचे आहे ज्यात अँटीऑक्सिडंटची मात्रा मोठ्या प्रमाणात असते.

खूप जास्त शुगर, फॅट आणि फायबरयुक्त डाएट घेतल्यास किंवा व्हिटॅमिनलेस व अँटीऑक्सिडंट्सचे सेवन केल्यास स्किन खराब होऊ शकते.

skin care | esakal

ग्रीन टी तुमची लूझ स्कीन टायटिंग करण्यास मदत करते आणि तुमच्या चेहऱ्यावरी सुरकुत्या दूर करते.

skin care | esakal

अक्रोडमध्ये असलेले झिंक तुमच्या स्कीनला डॅमेजपासून वाचवते आणि तुमची स्कीन हील करते.

skin care | esakal

ब्लू बेरीमध्ये पॉलीफेनॉॉल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या स्कीनला सॉफ्ट आणि ग्लोइंग करतात.

बिटमध्ये व्हिटॅमिन ए , पोटॅशिअम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जे तुमच्या स्कीनसाठी फायदेदायी ठरते.

डार्क चॉकलेट फेस पॅकने स्कीन सॉफ्ट होते. यात असणारी फ्लेवनॉल्स त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

अॅवोकॅडो स्किनला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तेव्हा याचा फेसमास्क नक्की लावा.

skin care

ओमेगा-३ फॅटी अॅसिडने युक्त चिया सीड्स ग्लोइंग स्कीनसोबतच सुरकुत्या दूर करण्यासही हेल्पफुल ठरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

skin care