Suruchi Adarkar: खूपच गोड लालपरी सोनपरी

| Sakal

का रे दुरावा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर

| Sakal

सुरुची आणि सुयश टिळक यांची जोडी लोकप्रिय ठरली

| Sakal

सुरुची सध्या वो तो है अलबेला हिंदी मालिकेत अभिनय करत आहे

| Sakal

सुरुची सध्या मराठी मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरीही तिच्या फॅन फॉलोईंग मध्ये अजिबात कमी झाली नाही

| Sakal

सुरुचीचे खास ट्रेडिशनल अंदाजातले फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात

| Sakal

सुरुची आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान चांगले मित्र मैत्रीण आहेत

| Sakal

सुरुची रियल लाईफमध्ये सिंगल असून तिचं नाव आजवर कोणासोबत पण जोडलं गेलं नाही

| Sakal

अभिनय आणि करियर वर फोकस करणारी मराठी मुलगी म्हणून सुरुचीला ओळखले जाते

| Sakal