Sushmita Sen : खच्चून भरलेली सौंदर्याची खाण!

| Sakal

सुष्मिता सेन बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

| Sakal

सुष्मिताला 1994 मध्ये 'मिस इंडिया' आणि 'मिस वर्ल्ड' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

| Sakal

मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत तिने ऐश्वर्या रायला पराभूत केले होते.

| Sakal

सुष्मिताचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला.

| Sakal

सुष्मिता सेनची आई ज्वेलरी डिझायनर तर, वडील निवृत्त एअर फोर्स विंग कमांडर आहेत.

| Sakal

सुष्मिताने रेनी नावाच्या नवजात मुलीला दत्तक घेऊन तिचे संगोपन खऱ्या आईप्रमाणे केले.

| Sakal

सुष्मिताचे नाव अनेक जणांशी जोडले गेले आहे. यात अनेक अभिनेते, व्यावसायिक आणि दिग्दर्शकांच्या नावांचा समावेश आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी सुष्मिता आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यातील अफेअरची चर्चा सुरू होती.

| Sakal

सुष्मिता सेनच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1997 मध्ये महेश भट्ट यांच्या दस्तक या चित्रपटातून झाली

| Sakal