Swami Vivekananda : स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचं आयुष्य बदलतील

| Sakal

स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. – स्वामी विवेकानंद

| Sakal

“आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.”

| Sakal

चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय. – स्वामी विवेकानंद

| Sakal

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे. – स्वामी विवेकानंद

| Sakal

देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय. – स्वामी विवेकानंद

| Sakal

भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते. – स्वामी विवेकानंद

| Sakal

द्वेष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका. – स्वामी विवेकानंद

| Sakal

सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा. परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये. – स्वामी विवेकानंद

| Sakal

एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा. – स्वामी विवेकानंद

| Sakal

उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबु नका. – स्वामी विवेकानंद

| Sakal