Lifestyle: प्रमाणापेक्षा जास्त घाम येतोय?

सकाळ डिजिटल टीम

वातावरण कसंही असलं तरीही शरीराला घाम येतोच.

अनेकदा शरीराला येणारा घाम चिडचिडीचं कारणं ठरतो.

घाम दूर करण्यासाठी उपयोगी ठरणारे उपाय... 

शेव किंवा वॅक्सिंग करणं.

कोरफडीचं लोशन किंवा समर स्पेशल लोशन वापरणे.

त्वचेमध्ये अगदी सहज अब्जॉर्ब होतंसैल आणि सुती कपड्यांचा वापर करा.

जास्तीत जास्त नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये राहा.

जास्त ऑयली, स्पायसी, नॉन व्हेज आणि फास्ट फूड खाणं टाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.