Team Indiaला हरवणाऱ्याला लग्नाची ऑफर देणारी सेहर शिनवारी आहे तरी कोण?

| Sakal

विश्वचषक स्पर्धा आता सेमीफायनल पर्यंत जवळपास आली आहे.

| Sakal

दरम्यान, पाकिस्तानची अभिनेत्री सेहर शिनवारी चर्चेत आली आहे.

| Sakal

टीम इंडियाला हरवण्यासाठी सेहर शिनवारीने झिम्बाब्वेच्या तरुणांना लग्नाची ऑफर दिली आहे.

| Sakal

सेहर शिनवारी ही पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

| Sakal

पाकिस्तानमधील हैदराबाद शहरात सेहर शिनवारीचा जन्म झाला.

| Sakal

2014 साली ‘शेर सवा शेर’ या मालिकेतून सेहर शिनवारी हीने आपल्या करिअरला सुरुवात केली.

| Sakal

सेहर शिनवारी याआधीही चर्चेत आली होती.

| Sakal

न्यूझिलंडचा खेळाडू जीमी नीशम याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सेहरने प्रपोज केल होतं.

| Sakal

त्याला सेहर शिनवारीने माझ्या बाळाचा बाप होण्यास तयार आहे का ? असा प्रस्ताव ठेवला होता.

| Sakal