इंडीजनंतर इंग्लंडने World Cup वर दुसऱ्यांदा कोरले नाव

| Sakal

दोन विश्वचषक जिंकण्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजची बरोबरी केली.

| Sakal

यापूर्वी 2010 मध्ये इंग्लंडने विजय मिळवला होता.

| Sakal

वेस्ट इंडिज 2012 आणि 2016 मध्ये चॅम्पियन बनले होते. 

| Sakal

T20 World Cup Winners Listटी-20 विश्वचषक 2007 मध्ये धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला चॅम्पियन बनवले.

| Sakal

पाकिस्तानने 2009 मध्ये ट्रॉफी उचलली.

| Sakal

2014 मध्ये श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव करत ट्रॉफी जिंकली.

| Sakal

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. 

| Sakal

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंडने दुसऱ्यांदा आपले नाव कोरले.

| Sakal