गोव्याच्या किनाऱ्यावं Pranali Bhalerao चा टकाटक अंदाज

Devendra Jadhav

टकाटक सिनेमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे प्रणाली भालेराव

pranali bhalerao bold look

प्रणाली भालेरावने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली

Pranali Bhalerao age | Instagram/ @Pranalibhalerao

अभिनेत्री प्रणाली भालेराव यांचा जन्म 25 डिसेंबर 1989 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Pranali Bhalerao education | Instagram/ @Pranalibhalerao

प्रणाली भालेरावने आपले शालेय व कॉलेजचे शिक्षण मुलुंड कॉलेज मधून पूर्ण केलेले आहे.

Pranali Bhalerao love story | Instagram/ @Pranalibhalerao

2017 मध्ये प्रणालीने ‘Femina Stylish Diva’ या competition मध्ये सहभाग घेतला होता

Pranali Bhalerao affair | Instagram/ @Pranalibhalerao

प्रणालीने Pune times fashion week मध्ये मॉडेलिंग केली होते.

Pranali Bhalerao breakup | Instagram/ @Pranalibhalerao

टकाटक सिनेमानंतर प्रणालीची टकाटक गर्ल म्हणून ओळख झाली

Pranali Bhalerao hot photos | Instagram/ @Pranalibhalerao

प्रणाली भालेराव यांनी Zee Yuva वरील dance reality show “Yuva Dancing Queen” या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता

Pranali Bhalerao family | Instagram/ @Pranalibhalerao