स्तनपान करतांना 'या' गोष्टीची काळजी घ्यावी

| Sakal

गर्भधारणा,प्रसुती व बाळाचा जन्म या प्रक्रियेमध्ये स्तनपान ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.

| Sakal

स्तनपान करतांना बाळाला निट पकडावे.

| Sakal

स्तनपान करतांना आईने योग्य स्थितीत बसावे.

| Sakal

बाळाच्या हालचालीकडे निट लक्ष द्यावे.

| Sakal

स्तनपान करताना आपल्या हाताच्या बोटांनी स्तन पकडणे गरजेचे आहे.

| Sakal

स्तनपान करताना आईने प्रसन्न, शांत आणि एकाग्र असावे.

| Sakal