हे प्रमाण बहुतांश असलं तरी १०० टक्के नाही हे सत्यही मान्य करायला हवं.
पण तरीही असं काय असतं जे बहुतांश मुलींना आवडतं, ती कारणं जाणून घेऊया.
असं मानलं जातं की, ही मुलं त्यांच्या करिअरमध्ये चांगलं काम करतात, त्यामुळे पैसा भरपूर असतो.
मुलगी जोडिदार निवडताना त्याच्याच आपली सुरक्षितता शोधते, ती उंच मुलांमध्ये त्यांना जाणवते.
मुली मुलांपेक्षा तुलनेने बुटक्या असतात. अशावेळी ही उंच मुलं त्यांची नीट काळजी घेऊ शकतात असं त्यांना वाटतं.
उंचावरचे सामान काढण्यासाठी ही मुलं मदतीला येतात.
टॉल आणि डार्क मुलं बघूनच स्ट्राँग वाटतात. त्यामुळे मुली त्यांच्याकडे आकर्षित होतात.
मुलींना हाय हिल्स घालायला आवडतात. त्यामुळे जर जोडिदार उंच असेल तरच त्यांना हायहिल्स घालता येतात.
जर मुलगा टॉल, डार्क आणि हँडसम असेल तर त्याच्यासोबत चालताना मुलींनाही आत्मविश्वास वाटतो असं एका सर्वेक्षणाच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.