Bollywood :तमन्ना भाटिया म्हणतेय 'हाय रे मेरा घागरा'...

सकाळ डिजिटल टीम

तमन्नाने हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांना वेड केलयं.

तमन्ना ने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केलेत.ज्यात तिने घागरा घातलाय.

तमन्नाचा लूक जबरदस्त दिसतोय.यात तिने केसांचा जूडा आणि मोजकेच दागिने घातले आहे.

traditional घागऱ्याला तिने वेस्टन टच दिलाय.

'बाहुबली' चित्रपटाच्या माध्यमातून ती जगभरात लोकप्रिय झाली आहे.

सध्या तमन्ना आपल्या 'बबली बाउन्सर' या चित्रपटामुळेही चर्चेत आहे.

तमन्नाचा रितेश देशमुखसोबत 'प्लॅन ए प्लान बी' हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.