Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया दिसली काळ्या, गुलाबी गाऊनमध्ये

| Sakal

तमन्ना भाटियाने अलीकडेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

तमन्ना भाटिया गाउनमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

फोटो शेअर करताना तमन्ना भाटियाने ‘गुलाब गुलाब का फोटोशूट...’ असे कॅप्शन लिहिले आहे.

| Sakal

सोशल मीडियावर तमन्ना भाटियाचे लाखो चाहते आहेत.

| Sakal

लेटेस्ट फोटोंवर तमन्नाचे चाहते कमेंट करीत आहेत.

| Sakal

तमन्ना भाटिया सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करीत असते.

| Sakal

तमन्ना भाटिया कधी पारंपरिक, कधी स्टाईलीश तर कधी बिकीनीमध्ये फोटो टाकते.

| Sakal