Tania Sachdev : भारताची 'ग्लॅमरस' बुद्धीबळपटू

| Sakal

भारतीय महिला संघाने नुकतेच चेस ऑलम्पियाडमध्ये कांस्य पदक पटकावले.

| Sakal

भारतीय महिला संघाचे हे चेस ऑलिम्पियाडमधील पहिले पदक आहे.

| Sakal

या भारतीय महिला संघात दिल्लीची तानिया सचदेवचाही समावेश होता.

| Sakal

तानिया सचदेव भारताची एक ग्लॅमरस बुद्धीबळपटू आहे.

| Sakal

दिल्लीच्या 35 वर्षाच्या तानियाने 2005 मध्ये ग्रँड मास्टरचा खिताब पटकावला होता.

| Sakal

त्यानंतर ती 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर झाली.

| Sakal