Tarak Mehta Show : पोपटलाल चढणार आत्ता बोहल्यावर... तारक मेहता शोमध्ये होणार या अभिनेत्रीची एंट्री...

| Sakal

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. या शोने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे

| Sakal

याच लोकप्रिय शोमधून गायब झालेली एक व्यक्तिरेखा म्हणजे अभिनेत्री तान्या गुप्ता. तान्या एका एपिसोडमध्ये ती पोपटलालसोबत लग्न करताना दिसून आली होती

| Sakal

आत्ता पुन्हा एकदा तान्याची या शोमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा होत आहे

| Sakal

तान्याने या मुलाखतीत खुलासा करत सांगितलं होतं की एक दिवस तिला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या मेकर्सचा फोन आला . आणि तिला भेटण्यासाठी बोलावलं. आणि हा शो तिला मिळालासुद्धा. या टीमसोबत काम करताना आपल्याला प्रचंड मजा आल्याचंही तान्याने सांगितलं आहे

| Sakal

सोबतच तान्याने आपण पुन्हा 'तारक मेहता'मध्ये दिसणार असल्याचं सांगितलं आहे

| Sakal

चाहते ही या शोमध्ये तान्याला पाहण्यासाठी आतुर झाले आहेत

| Sakal

तान्याच्या एंट्रीमुळे पुन्हा एकदा पोपटलालचं लग्न होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहील आहे

| Sakal