Teddy Day: सिक्रेट रिलेशनमध्ये असा द्या टेडी; घरच्यांना कळणारही नाही

सकाळ डिजिटल टीम

वॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमीयुगूल प्रत्येक दिवस साजरा करतात. त्यात टेडी दिवसाला पार्टनरला टेडी गीफ्ट देतात.

Teddy Day | sakal

जर तुमचं सीक्रेट रिलेशनशिप असेल तर टेडी कसा द्यायचा? हे कळत नाही.

Teddy Day | sakal

जर तुम्ही पार्टनरला टेडीची चेन गीफ्ट केली तर घरच्यांना कळणार नाही.

Teddy Day | sakal

सीक्रेट रिलेशनमध्ये असताना तुम्ही टेडीचं किचेन सुद्धा पार्टनरला गीफ्ट करू शकता.

Teddy Day | sakal

याशिवाय तुम्ही टेडीटा हेअर बेल्टपण गिफ्ट करू शकता.

Teddy Day | sakal

तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसला टेडीचे कानातलेही गीफ्ट करू शकता.

Teddy Day | sakal

मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे हेअर क्लीप आवडतात. त्यामुळे तुम्ही टेडीचा हेअर क्लिपही गीफ्ट देऊ शकता.

Teddy Day | sakal

टे़डीचं ब्रासलेटसुद्धा गीफ्ट म्हणून खूप चांगला पर्याय आहे.

Teddy Day | sakal

टेडीचं अँकलेटसुद्धी तुम्ही गीफ्ट करू शकता.

Teddy Day | sakal

टेडीची रिंग सुद्धा खूप सुंदर दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teddy Day | sakal